Header

Member Access Area

Log in

Login to your Triveni account

Username *
Password *
Remember Me

 

  

We are pleased to host another program under the North America program presented by California Arts Association. This program is prerecorded and free of the cost to watch. The Youtube link is in the description. 
 
The Marathi play: 'दोषी"
C.B.I. चौकशीच्या कचाट्यात सापडलेला एक पोलीस इन्स्पेक्टर, पोलीस इमर्जन्सी हॉटलाइन ला कॉल करणाऱ्या व्यक्तीला मदत करायची जिवापाड धडपड करतो. कशासाठी? त्याच्या अपराधी भावनेतून मुक्तता मिळवण्यासाठी?  पण त्यातून निष्पन्न काय होतं? आणि मग ह्यात "दोषी" कोण?
 
"कला" कार (प्रवेशानुक्रमे): पराग किलचे, दिलीप रत्नम, दीपल पंड्या, तृप्ती बेमलखेडकर, सुरिन्दर सिंग, संजय पाचपांडे, समृद्धी घैसास, चक्रपाणि चिटणीस, मुग्धा कुलकर्णी-गोडसे, अनन्य जोशी, आशना कुलकर्णी, अद्वैत जोशी, राजीव नेमा, नीरज कुलकर्णी, मयूर सदावर्ते,  तनिष्ठा मुखर्जी, चैतन्य गोडसे, सविता सामू
 
BMM Home Page
 

 

 

  

   

Donation to TMM

Community Services
Triveni in action